Digital Marketing
50% Discount in Instrumental Charges. Package : Rs.1,00,000 to Rs.7,50,000 जीवनात यशस्वी आणि सर्वोत्कृष्ट यश मिळवण्यासाठी देवदूत कंपनी तुम्हांला आधुनिक तंत्रज्ञान व त्यासाठी लागणारे ज्ञान व कौशल्य देते. डिजीटल मार्केटींग मधे वेगवेगळे सोशल मिडीया जसे की फेसबुक, इन्स्टाग्राम, गुगल, युटुब इ. चे सखोल ज्ञान व माहिती दिली जातेच त्याशिवाय ह्या सोशल मिडियावर जाहीरात कशी केली जाते व त्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींची माहिती दिली जाते. आज डिजीटल मार्केटींग व्यवसाय वाढीसाठी अत्यांत आवश्याक घटक झाला आहे. प्रशिक्षण व प्रोबेशन कालावधी पूर्ण केल्यानंतर कंपनीकडून थेट कायम नोकरी देण्याचे आश्वासन. So Grab this Best Offer.